बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई कार्यकारिणी बिनविरोध निवड व समिती विस्तार – श्री. ज्ञानेश्वर मोरडीया, मुंबई

💐💐 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐
गुरुवार दिंनाक:- 28/10/2021 रोजी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित सर्व साधारण सभा संपन्न झाली. या सभेत संपूर्ण कार्यकारिणीची एक मताने बिनविरोध कार्यकारणी ची निवड करण्यात आली.
अध्यक्ष :-
1)श्री.बापू किसन बडगुजर,(कल्याण)
उपाध्यक्ष :-
2) श्री.सुनील बाबूलाल बडगुजर ,(कुर्ला)
3)श्री.धनंजय विक्रम बडगुजर, (बदलापूर)
4)श्री राजेंद्र धनजी बडगुजर, (मुरबाड.)
सचिव
5)श्री ज्ञानेश्वर देविदास मोरडिया कल्याण.
सहसचिव
6)श्री.भगवान डोंगर बडगुजर,(पनवेल.)
खजिनदार:-
7)श्री.पुरुषोत्तम गोकुळ बडगुजर, (कल्याण)

सदस्य :-
8)श्री.मुकेश एकनाथ बडगुजर,(कल्याण,)
9)श्री.ज्ञानेश्वर जगन्नाथ बडगुजर,ठाणे. (डिजिटल तंत्रज्ञान समिती प्रमुख)
10)श्री.उमेश लक्ष्मण बडगुजर, (ठाणे.)
11)सौ.राजश्री संजय भीलमाळ, (उल्हासनगर) (महिला समिती प्रमुख)
12)सौ.नंदिनी अरुण बडगुजर, (बदलापूर)
13) श्री.रमाकांत पुंडलिक बडगुजर कल्याण. (युवक समिती प्रमुख)

अंतर्गत हिशोब तपासणीस

श्री.संतोष सदाशिव पवार (कल्याण.) संघटक
श्री.एस.एम. बडगुजर (कल्याण.,) श्री.आर.बी.चव्हाण (कल्याण.) सल्लगार
श्री.सतिष दिगंबर बडगुजर (कल्याण.) श्री.रमेश वामनराव बडगुजर, (ठाणे).
श्री.अशोक वामन बडगुजर (कल्याण.)
श्री.भगवान लक्ष्मण बडगुजर (पनवेल.)
श्री. श्रीकृष्ण भिका बडगुजर (ठाणे.) श्री. मोहन हिरालाल बडगुजर (डोंबिवली.)

*कायदेशीर सल्लागार:
श्री ऍड: चंद्रकांत शिवदास बडगुजर, (उ. नगर)
*वसतिगृह व्यवस्थापक*
श्री.प्रवीण सखाराम बडगुजर (टिटवाळा.)


*कार्यक्रम व्यवस्थापन समिती :

श्री. दिपक मधुकर बडगुजर.(वसई.)
श्री. शीतलप्रसाद दयाराम बडगुजर.(डोंबिवली.)
श्री.चंद्रकांत पितांबर बडगुजर.(ऐरोली.)
श्री.अविनाश दिवाकर बडगुजर (कामोठे.)

विभाग प्रमुख कल्याण (पु.) श्री.नरेश रमेश बडगुजर. कल्याण (प.)
श्री. अनिल मधुकर बडगुजर. (कल्याण.),व श्री.संदेश शांताराम भिलमाळ. (कल्याण )


उल्हासनगर नगर 1
श्री. शांताराम सीताराम भिलमाळ. उल्हासनगर 4,5
श्री. सुनील मधुकर बडगुजर. (उल्हासनगर) अंबरनाथ. बदलापूर

श्री. बाबुलाल रामनाथ सूर्यवंशी. मुरबाड /शहापूर

श्री. प्रवीण भास्कर बडगुजर. डोंबिवली
श्री. मनोज भिकानराव बडगुजर., व श्री.सुमित बडगुजर. टिटवाळा
श्री. प्रविण सखाराम बडगुजर. नवी मुंबई
श्री. अतुल रामसे. कोपरखैरणे 
श्री. भालचंद्र वामन बडगुजर.(पनवेल)

वसई /पालघर
श्री. दिपक मधुकर बडगुजर.(वसई )

सर्व पदाधिकारी यांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छूक:-
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*