||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
खेतिया येथिल सामाजिक कार्यकर्ता श्री. संजय हीरामन बडगूजर यांचे चिरंजीव स्वप्निल संजय बडगूजर यांने MHT-CETपरिक्षेत ९२.५८ मार्क्स मिळुन सुयश संपादन केले. विषयावर मार्क्स खालील प्रमाणे –
Physics – ८७.७९
Chemistry – ७९.५५
Biology – ९४.१९
Total – ९२.६८ पर्सेंटाईल गुण संपन्न करुन सुयश संपादन केले.
चि.स्वप्निल च्या यशा मुळे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यामुळे संपूर्ण परिवारात जल्लोषाचे वातावरण आहे. नवयुवक क्षत्रिय बड़गुजर समाज खेतिया, अखिल भारतीय बड़गुजर समाज महासमिति, अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 तर्फे चि.स्वप्निल संजय बडगूजर व परिवाराचे अभिनंदन व चि.स्वप्निल यास पुढील शैक्षणिक कार्योस शुभेच्छा 🌹🌹
Congratulations to Swapnil & Parents,Excellent Score💐💐👌