||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पारोळा ह.मु.जळगांव येथील: श्री.दिनेश रमेश बडगुजर हे श्री.रमेश नारायण बडगुजर व सौ.सरलाबाई रमेश बडगुजर यांचे सुपुत्र आहेत.श्री.दिनेश बडगुजर हे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिकल वर्क फेडरेशनचे जिल्हा जळगांव चे जिल्हाध्यक्ष आहेत. सामाजिक किंवा इतर समाजातील कोणतीही व्यक्ती असो कोणालाही AB – निगेटिव्ह या रक्ताची गरज असेल तर ते वेळ व काळ न बघता लगेच रक्त दान करण्यासाठी तत्परतेने जाऊन रक्तदान करतात,
अशी वेळ सुध्दा येते की, त्यांनी रक्तदान केलेले आहे परंतु पुढील रक्तदान करण्यासाठी काही दिवसाचा कालावधी हा बाकी आहे. तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुन्हा रक्तदान करतात व त्या रक्तदान मुळे त्या व्यक्तिला जीवदान मिळते. श्री.दिनेश बडगुजर, शिवआज्ञा रक्त दाते व इमर्जन्सी ब्लड गृपला देखील जॉइंट आहेत. असाच काही दिवसांपूर्वी मागे एका व्यक्तीला रात्री रक्ताची गरज भासली त्या पेशन्टचे फक्त ८००० प्लेटलेट्स राहिलेत आहे तेव्हा त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता. रात्री १२:१० मिनीटला रेड प्लस ब्लड बँक जळगांव येथे जाऊन रक्त दिले. आता पर्यत त्यांनी १८ वेळेस रक्तदान केले आहे. या कार्याबद्दल श्री.दिनेश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून आपल्याला मानाचा मुजरा व सलाम असेच आपल्या हातून समाजकार्य घडत राहो ही सदिच्छा! 🌹🌹
चला रक्त दान देऊ या जीवनदान देऊया👍
श्री. दिनेश बडगुजर- 97652 48575
श्री दिनेश रमेश बडगुजर, पारोळा आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!
बडगुजर इन टिमला शुभेच्छा!