श्री. चंद्रकांत बडगुजर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अ सिंगिंग कॉम्पिटीशन मध्ये सेमी फायनल चा टप्पा गाठला- श्री.प्रणव कोठवाल सर, फागणे

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन


श्री.चंद्रकांत बडगुजर सर यांनी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अ सिंगिंग कॉम्पिटीशन मध्ये सहभाग घेतला त्यांचे गायनाचे एक एक राऊंड होत गेले तसे सभाग घेतलेले गायक यांची स्पर्धा ही चुरसीची होत गेली.


श्री.चंद्रकांत बडगुजर यांनी ही आपल्या मधुर संगीत, व आवाजाने सर्व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी सेमी फायनल पर्यंत चा टप्पा गाठला व आतुरता ही उरली फायनल विजयी स्पर्धकांची व त्याचे रिझल्ट हा दिनांक ३०/१०/२०२१ रोजी जाहीर होणार आहे. हा रिझल्ट आपणही ऑनलाईन खाली दिलेल्या लिंक वर बघू शकता.

https://www.facebook.com/VOICE-of-Maharashtra-100201429096299/

खाली दिलेल्या लिंक वर व्हिडीओ बघू शकता. 👇

https://fb.watch/8ScqMv4Dn5/


आपण सेमी फायनल पर्यंत चा टप्पा गाठला त्या विजयासाठी अखिल भारतीय युवक समिती, पाऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, व 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*