सोनशेलू येथील मॉ चामुंडा माता मंदिर आवारात अष्टमी निमित्ताने होमहवन व महाप्रसाद – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार


सोनशेलु येथील मॉ चामुंडा माता मंदिरावर नवरात्र निमित्ताने अष्टमीला दिनांक 13 /10/ 2021 वार- बुधवार रोजी होम-हवन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाआरती- जि प उपाध्यक्ष धुळे सौ कुसुमताई कामराज निकम यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे तसेच महाप्रसादाचे मानकरी- श्रीमती सुमनबाई रामकृष्ण बडगुजर दोंडाईचा व श्रीमती मिनाबाई मधुकर बडगुजर सोनशेलु यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे. तसेच होम हवन -सकाळी 8:30 वाजता महाआरती-10: 15 वाजता व महाप्रसाद 10:30 वाजता कोरणा चे सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान माॉ चामुंडा देवी ट्रस्ट सोनशेलु व सोनूशेलू ग्रामस्थांनी केले आहे.

मॉ चामुंडा माता, सोनशेलू

3 Comments

  1. जय चामुंडा माता!
    मान.श्री दिलीप राघो बडगुजर,नंदुरबार आपण सोनशेलू-चामुंडा माता नवरात्र सोहळा उत्सवा विषयावर छान माहिती दिली.
    जय चामुंडा माता!/ डॉ दिलीप-सौ स्वाती, अमरावती

  2. चामुंडा माता की जय💐💐💐💐👏

Leave a Reply

Your email address will not be published.


*