श्री.परेश बडगुजर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या मालेगाव तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती – श्री.अरविंद बडगुजर

                                                                               
     ||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||                  

अमळथे,ह.मु.शिंदखेडा येथील श्री.चुडामणलोटन बडगुजर व सौ. रत्नप्रभा चुडामण बडगुजर यांचे चिरंजीव श्री.परेश चुडामन बडगुजर सर हे सन १२ जानेवारी २००९ जि. प. शाळा भोसलेवाडी, ता. मालेगाव, जि.नाशिक येथे रुजू झाले व बदली नंतर ते १६ जुन २०१९ पासून जि.प.शाळा चिंचगव्हाण ता.मालेगाव, जि.नाशिक येथे कार्यरत आहेत.
आज पर्यंत त्यांची १३ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे व ते आपल्या शिक्षणाचा वसा घेऊन विद्यार्थी घडवत आहे. श्री.परेश बडगुजर ह.मु. सोयगाव-मालेगाव येथे वास्तव्यास आहे. श्री.प्रमोद सुरेश बडगुजर व श्री.शांताराम भिका बडगुजर यांचे शालक आहेत, श्री.चंद्रकांत भिका बडगुजर व श्री.ज्ञानेश्वर भिका बडगुजर यांचे भाचे आहेत. व साकळी येथील श्री.सुभाष पंडीत बडगुजर यांचे जावाई आहेत. आई प्रतिष्ठान मालेगावचे संचालक जुनी पेन्शन हक्क संघटना यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या मालेगाव तालुका कार्याध्यक्ष या पदी त्यांची नियुक्ती करण्यातआली. बडगुजर युवक समिती, प्राऊड ग्रुप, बदगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, व 👣 जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप 👣 आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस आपल्याला हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹

श्री. परेश बडगुजर -75071 64441

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*