डॉ.श्री.शामकांत बडगुजर यांची उंच अशी भरारी ही आपल्या बडगुजर समाजासाठी अभिमान व अभिनंदनीय बाब आहे. ते श्री. भास्कर हिरामण बडगुजर व सौ. सुनंदा भास्कर बडगुजर यांचे सुपुत्र आहे.१२ वी. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून रसायन शास्त्र या विषयातून पदवी आणि बायोटेक विषयातून पदव्युत्तर तसेच पीएचडीची डिग्री संपादन केली. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती वर मात करत व बडगुजर समाजातील वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले.यांनी नोकरी करत असतांना अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षी पीएचडी चे यश संपादन केले. व आपला शिक्षणाचा प्रवास चालू ठेवला त्यांनी बऱ्याच रिसर्च संशोधन संस्थे मध्ये संशोधक म्हणून कामही केले आहे त्यांचे कार्याची यशोगाथा सांगितली तेवढी अपूर्ण राहील.
१)आज पर्यत ३५ शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहे.
२) २१ राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये रिसर्च पेपर सादर केले आहे.
3) त्यांच्या प्रकाशित शोध निबंधाचा आज पर्यंत जगातील वेगवेगळ्या देशातील १००८ संशोधकांनी संदर्भ म्हणून वापर केला आहे.
त्यांची नुकतीच JECRC युनिव्हर्सिटी जयपूर- जयपूर विद्यापीठात बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये तज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या विद्यापीठाचा शैक्षणिक आणि गुणवत्ता स्तराच्या आधारे भारतातून २७ वा व राजस्थान मधून ९ वा नंबर लागतो. याव्दारे त्यांनी तृतीय वर्षीय बी. एस. सी. बायोटेक या विषयाचा अभ्यासक्रम तयार केला व आनंदाची बाब म्हणजे तो अभ्यासक्रम जयपूर विद्यापीठात सन २०२१- २२ पासून विध्यार्थी यांना शिकवला जाणार आहे. या अभ्यास क्रमाचा विध्यार्थी यांना शिक्षणांनातर आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच स्वतःचा प्रकल्प उभारण्या साठी खूपच मदत होणार आहे. सध्या त्यांचेकडे वेगवेगळ्या विद्यापीठातील ३ विध्यार्थी हे पीएचडी साठी शिक्षण घेत आहेत. डॉ. शामकांत बडगुजर सर यांना अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती. बडगुजर प्राऊड ग्रुप, व बडगुजर डॉट इन कडून आपणांस भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
डॉ. शामकांत बडगुजर – ८४२४९ ०८५४०
Heartily Congratulations Prof. Dr. Shyamkant Badgujar
Congratulations to Dr.Shamkant Badgujar,Outstanding ,Shine in Present
& Future Also💐💐💐👌👍
Congratulations to Dr Shamkant Badgujar, and all the best for your future
Congratulation sir
डाॅ. शामकांत बडगुजर यांचे
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक शुभेच्छा !
Congratulations sir
Congratulations sir