सौ. पुष्पा प्रवीण जाधव यांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. – श्री. धिरज बडगुजर सोनशेलू

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🌹🌹

श्री. आत्माराम उदाराम जाधव रा. बोदवड ह. मु. श्रीरामपुर यांची सुनबाई, श्री.प्रवीण आत्माराम जाधव यांच्या पत्नी व श्री. सुनिल रमेश बडगुजर औरंगाबाद यांची बहीण सौ.पुष्पा बडगुजर ‌मॅडम ह्या १३ वर्षां पासुन शिक्षण देण्याचें कार्य करीत आहेत व विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूल चोपडा येथे ७ वर्षां पासुन शिक्षिका आहेत. यांचे एम. सी.एम, बी. एस. सी .बी एड. शिक्षण झाले आहे. आपले शैक्षणिक कार्य करत असतांना, जे आदिवासी विध्यार्थी, गरजु विध्यार्थी असतात यांना स्वतः कडून, आपल्या शाळेकडून सणाच्या वेळेस त्यांना कपडे, फळे, गोड फराळ चे वाटप करतात. त्यांनी नियमितपणे शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे. असा पुष्पा ताई यांचा प्रयत्न असतो. शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणा मुळे होणारे बदल याची माहिती जाणीवपूर्वक त्यांच्या आई व वडील यांना समजवून सांगणे व मुलांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करणे, असे इत्यादि नवनवीन उपक्रम, तसेच ह्या अभ्यासू, उपक्रमशील तथा सातत्याने गुणवत्तावाढीचे नवनवीन उपक्रम चिकाटीने आपल्या सहकाऱ्यांकडून व विदयार्थ्यांकडून, राबवून घेतल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे त्यांना नेशन्स बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल सौ. पुष्पा ताईचे युवक समिती, बडगुजर डॉट इन व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन 🌹🌹

1 Comment

  1. आदरणीय सौ पुष्पा जाधव मॅडम आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!
    /डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर,अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*