शिरपूर येथील कै. सौ. पार्वताबाई पुरूषोत्तम बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दुःखद निधन।।

शिरपूर हून कळविण्यात येते कि, श्री.पृरुषोत्तम सोनू बडगुजर यांची धर्मपत्नी कै.सौ.पार्वताबाई पुरुषोत्तम बडगुजर यांचे दिनाक १७/०९/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. तरी त्यांची अंतयात्रा राहत्या घरून शिवपार्वती कॉलनी, करवंद नाका,शिरपूर येथून संध्याकाळी ५ वाजता निघणार आहे.

तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

शोकाकुल –
पुरुषोत्तम सोनू बडगुजर, रघुनाथ सोनू बडगुजर, बाबूलाल सोनू बडगुजर, साहेबराव सोनू बडगुजर, मधुकर हरी बडगुजर, भरत पुरुषोत्तम बडगुजर, मनोज पुरुषोत्तम बडगुजर, भटू दिनेश बडगुजर, हर्षवर्धन भरत बडगुजर, मयूर भरत बडगुजर.

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
गुजरात,म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर
समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

7 Comments

  1. भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली
    मृतात्म्यास चिरशांती लाभो असे प्रभू बालाजी चरणी प्रार्थना💐💐💐💐💐👏

  2. श्री. पुरुषोत्तम सोनु बडगुजर व परिवारावर जो दुखःद प्रसंग ओढवला आहे त्यातुन बाहेर पडण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतात्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
    *भावपूर्ण श्रध्दांजली.*

  3. श्री . पुरुषोत्तम सोनू बडगुजर यांच्या धर्मपत्नी स्व .सौ. पार्वताबाई यांच्या दुःखद निधनाने रघुवंशी परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो व मृतात्म्यास शांती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना .
    ओम शांती ! शांती !! शांती !! !

  4. प्रभु मृत आत्मा को शांति प्रदान करें व परिवार को दुख सहन करने की शक्ति प्रदान करें भावपूर्ण श्रद्धांजलि ओम शांति ओम शांति💐💐💐💐😔😔😔

  5. समाज माता !
    कै.सौ. पार्वताबाई पुरुषोत्तम बडगुजर ( शिरपूर )
    यांना ,
    .* भावपूर्ण श्रध्दांजली !

  6. कै.सौ.पार्वताबाई पुरुषोत्तम बडगुजर (मावशी)
    यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published.


*