धुळे व धुळे जिल्हा युवा शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ धुळे यांच्या सौजन्याने सेवानिवृत्त क्रिडा शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.मोहन देसले (माध्यमिक शिक्षणाधिकारी धुळे) मा. मनिष पवार (प्राथमिक शिक्षणाधिकारी धुळे) व श्री.आनंद पवार, श्री. मनोज पाटील व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळेस श्री व्ही. डी. बडगुजर सर मुख्याध्यापक, करवंद. श्री. एस.आर.बडगुजर उपशिक्षक बनुमाय कन्या विद्यालय, बोराडी पुरस्कार स्वीकारतांना.
सदर शिक्षकांना
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप, बडगुजर सेना यांच्यामार्फत पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹
अभिनंदन श्री व्ही .डी.बडगुजर सर व एसआर . बडगुजर सर
Congratulations sir
सर्व सेवा निवृत्त शिक्षकांचे
हार्दिक अभिनंदन !