आपण या सदरात विवाह समारंभ बद्दल ची माहिती पाहू शकतो
पुणे येथ होणार्या त्रिराज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यास समाज बांधवांचा उत्तम प्रतिसाद
पुणे येथ होणार्या भव्य त्रिराज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजकांनी औरंगाबाद, पिंपळगाव हरेश्वर, पाचोरा, जळगाव, चिंचोली, धुळे आणि नाशिक येथे जाऊन समाजातील प्रतिष्ठित नागरिक, समाज […]