केंब्रिज येथील शोध निबंध संमेलनास कु. डॉ. लिना बडगुजर लंडन ( यू. के.) येथे रवाना.
क्वीन्स कॉलेज, केंब्रिज ( यू. के.) येथे Nucleic Acid Chemistry and Biology या विषयावर जागतिक शास्त्रज्ञ यांचे शोध निबंध चर्चासत्र दिनांक १७ ते २० सप्टेंबर २०२४ आहे. त्याकरिता IIT मुंबई येथील Ph.D. विद्यार्थिनी कु. लिना बडगुजर या दि.१५.९.२०२४ रोजी लंडन येथे रवाना झाल्यात.
जागतिक स्तरावरील केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या कॉलेज येथील संमेलनात कु. लिना बडगुजर यांनी संशोधन केलेल्या त्यांच्या शोध निबंध सादर करण्यास आयआयटी मुंबई द्वारे संधी प्राप्त झाली. कु. लिना बडगुजर या दोंडाईचे येथील श्री लक्ष्मीकांत बडगुजर यांच्या कन्या, कै. चुनीलाल रामदास बडगुजर माजी नगरसेवक दोंडाईचा यांच्या नात व श्री वसंत देवराम शेठ बडगुजर ,यावल यांची नात आहे. कु. लिना बडगुजर चे दोंडाईचा येथील शिंदे कुटुंब,बडगुजर समाज, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply