औरंगाबादकर बडगुजर यांनी आयोजिली सोमठाणा येथे सहपरिवार सहल व 30वी वार्षिक मीटिंग

दि . 26 जानेवारी गणतंत्र दिना निमित्त बडगुजर समाज मंडळ,औरंगाबादची (30वी वार्षिक मीटिंग) प्रेक्षणीय स्थळ (सोमठाणा ता.बदनापूर जि. जालना) येथे सहकुटुंब सहपरिवार सहल बसचे आयोजन केले. मोहटा देवी चौक बजाज नगर येथून भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सतीशजी पवार यांच्या हस्ते बसची पूजा करून तिरंगा झेंडा दाखवून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास बडगुजर,महिला अध्यक्ष सौ भावनाताई, सुनील भाऊ, सुरेश शेठ, चंद्रकांत शेठ, भास्कर शेठ, पांडुरंग शेठ, ओमकार सेठ, रमेश शेठ, अशोक शेठ, हर्षल भाऊ, जितेंद्र भाऊ, संजय जाधव सर, प्रल्हाद शेठ, संजय सोनू शेठ, प्रमोद निंबा शेठ, लक्ष्मण शेठ, शरद शेठ, दीपक रामदास शेठ, उमेश शेठ, अतुल शेठ, मूकेश महाले, दिपक पवार, सुरज शेठ, निलेश, शिरीष चव्हाण, अमोल,हर्षल शेठ, काकासाहेब, इंदू आजी, सौ शोभाताई, सौ सुनंदाताई, सौ माया ताई, सौ प्रियंका ताई, सौ मनीषा ताई, सौ कल्पना ताई, सौ मीनाताई, सौ नम्रता ताई, सौ संगीता ताई, सौ नेहा ताई, सौ ज्योती ताई, सौ सुषमा ताई, सौ शिवानी ताई, सौ अर्चनाताई, सौ लिना ताई, दिपाली ताई, वैशालीताई, सोनाली ताई, हर्षल ताई, विजया ताई, प्रतिभा ताई, गुड्डी ताई, हर्षाली ताई, प्रियंका ताई, सौ कांचन, सौ सुनीता ताई, मनीषा ताई, व चि.त्रिशा आदी उपस्थित होते. शेवटी हळदी कुंकू व सहभोजनाचा कार्यक्रम घेऊन सर्वांचे आभार मानण्यात आले.

बातमी देणार – श्री.कैलास लक्ष्मण बडगुजर, अध्यक्ष, बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*