कु. मिनल यशवंत बडगुजर हिचे सी ए (चार्टर्ड अकाउंट) मध्ये उत्तीर्ण – श्री. योगेश बडगुजर सर, पिंप्री

अमळनेर येथील राहणार श्री. रामदास अर्जुन बडगुजर यांची नात, श्री. यशवंत रामदास बडगुजर व सौ. वंदना यशवंत बडगुजर यांची मुलगी कु. मिनल यशवंत बडगुजर हिचे सी ए (चार्टर्ड अकाउंट) मध्ये उत्तीर्ण झाली. कु. मिनल ही लहानपणा त्याबद्दल खुप हुशार व खुप मेहनती आहे. एस. एस. सी व एच. एस. सी. परीक्षेत सेकंड रँक ने उत्तीर्ण, बी. कॉम हे मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये १st रँक ने उत्तीर्ण, व सी एस ची ही परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल हा बाकी आहे. कु. मिनल यशवंत बडगुजर ही पिंप्री येथील श्री. बापू लालचंद मोहकर यांची भाची आहे. अमळनेर बडगुजर समाजांकडून, तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. यशवंत रामदास बडगुजर – 9970969100

6 Comments

  1. कुमारी मीनल आणि तिचे वडील यशवंत शेठ आणि तिची आई या सर्वांचे खूप खूप अभिनंदन असेच यश चिरंतन मिळत राहो ही सदिच्छा शुभेच्छुक सुनील बडगुजर उल्हासनगर करोडपती माजी सचिव बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई

  2. सी ए सुकुमारी मिनलदीदीचे, मातापिता यांचे अभिनंदन! अभिमानास्पद यश! /
    डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

  3. Heartily Congratulations Minal for your great success!!! Best wishes for your further development.

  4. Heartly congratulations for your flying colour success in C.A.exam
    . best wishes for your further achieve ment.

  5. कु.मिनल व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील दमदार वाटचालीस शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*