बोदवड तेथील सौ. इंद्रायणी व श्री. अनिल जनार्दन बडगुजर यांची पुतणी, सौ. जयश्री व श्री. संजय जनार्दन बडगुजर यांची व्दितीय कन्या चि. सौ. का. श्रध्दा (MBA) हीचा विवाह साकळी ह. मु. जळगांव येथील सौ. सरला व श्री. भागवत पितांबर बडगुजर यांचे सुपुत्र चि. पुष्कर (B.E. Mech.) यांचेशी दि. ५/२/२०२२ रोजी भुसावळ येथील स्टार रिसोर्ट मध्ये संपन्न झाला.
चि. सौ. का. श्रध्दा व चि. पुष्कर या नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी बडगुजर. इन टिमकडून खुप खुप शुभेच्छा.
Leave a Reply